Sanjay Raut | पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना टोमणे मारणं अपेक्षित नाही, राऊतांचा टोला | Sakal

2022-04-28 80

देशात वाढत असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील राज्याचे सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. परंतु या आढावा बैठकीत कोरोना ऐवजी पेट्रोल-डिझेलनं भडका घेतला.

#SanjayRaut #NarendraModi #PMModi #Sakal #UddhavThackeray #BJP #Shivsena #MamtaBanerjee #ThackerayGov #NarendraModiNews

Videos similaires